एरंडोल: पिंपळकोठा फाट्याजवळ ३४ वर्षीय तरुणाला दुचाकीची धडक, तरुण जखमी, एरंडोल पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | Aug 24, 2025
एरंडोल तालुक्यात पिंपळकोठा फाटा आहे. या फाट्यावर एरंडोल जळगाव रोड शेख जाकीर वय ३४ या तरुणाला मोटरसायकल क्रमांक एम....