भंडारा: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा भंडारा दौरा; शहरातील म्हाडा कॉलनी व शक्ती नगर मध्ये नागरिकांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज, दिनांक २३ ऑक्टोबर रोजी, भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान विविध महत्त्वाच्या सदिच्छा भेटी दिल्या. सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास त्यांनी शक्ती नगर, प्रभाग क्रमांक ९, भंडारा येथील पी.बी. फुंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन संवाद साधला. यानंतर त्यांनी म्हाडा कॉलनी, प्रभाग क्रमांक ९, भंडारा येथील सदानंद लिमये यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट देत विविध विषयांवर चर्चा केली. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी दोन्ही कुटुंबांशी संवाद साधून..