भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे 26नोव्हेंबर रोजी संविधान दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे- प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर जमील खान, आरोग्य विभागाचे सुपरवायझर पुष्पा वानखडे, दर्शना तायडे, निकिता गणवीर, संध्या चतुर,अर्चना नागरगोचे, यांच्या सह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते,