अंजनगाव सुर्जी: स्नेहसंबंधात मतभेद;महिलेला त्रास देणाऱ्या तरुणावर अंजनगाव पोलीसात विनयभंगासह विविध गुन्हा दाखल
अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीनुसार,दोन वर्षांपासून स्नेहसंबंधात असलेल्या तरुणाने तिच्यावर विनयभंगासह धमकावण्याचे गंभीर प्रकार घडविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून दिनांक १० नोव्हें रोजी ४ वाजता अंजनगाव पोलीसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार,फिर्यादी महिला आणि आरोपी शेख तोसिफ शेख रियाज रा.नांदेड हे गेल्या २ वर्षांपासून संपर्कात संपर्कात होते.मात्र १ जुलै २०२५ रोजी फिर्यादीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर फिर्यादीने आरोपीशी संवाद