करवीर: डोनाल्ड ट्रम्प विरोधात कोल्हापुरात आंदोलन: स्वदेशी वापरण्याचं हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक शिवानंद स्वामी यांचे आवाहन
Karvir, Kolhapur | Sep 1, 2025
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील वस्तूंवर ५० टक्के कर लादला आहे. यामुळे देशावर आर्थिक बोजा वाढत...