साक्री: पिंपळनेर शहरातील बाबा फ्रेंड्स सर्कल ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Sakri, Dhule | Oct 28, 2025 साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे नव्यानेच स्थापन झालेल्या पिंपळनेर नगरपरिषदेची यंदा प्रथमच निवडणूक होणार आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.अनेक पक्षांमध्ये प्रवेश सोहळे सुरू झाले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पिंपळनेर ता. साक्री येथील बाबा फ्रेंड्स सर्कल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश क