परळी: धर्मपुरी बस स्टॅन्ड समोर गुटखा वाहतुकीच्या कारभार पोलिसांनी कारवाई केली, 11 लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त
Parli, Beed | Aug 19, 2025
परळी तालुक्यातील धर्मपुरी बस स्टँड समोर आज सकाळी गुटखा वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली....