चंद्रपूर 28 नोव्हेंबर रोज सकाळी आठ वाजता च्या दरम्यान जामसाळा येथे जमला माता देवस्थान समोर सुरेश रतीराम चौधरी राहणार मोठे गाव तालुका चिमूर हात दुचाकीस्वार अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला घटनास्थळीत रक्ताने माखलेल्या व निपचित पडलेल्या सुरेश आढळला तसेच त्यांचे दुचाकी मुर्तुळ अवस्थेत होते माहिती मिळताच जामसाळ्यांचे पोलीस पाटील बागळे व वासरांचे पोलीस पाटील देवेंद्र तलांडे घटना तरी पोचले आणि शिंदेवाडी पोलिसांना कळवून जखमीला ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केलेत