जालना: जालन्यात अतिक्रमण हटाव मोहिमेचा फज्जा; जबाबदार स्वच्छता निरीक्षकांना तात्काळ निलंबित करा! – साद बिन मुबारक यांची प्रशासन
Jalna, Jalna | Jun 17, 2026 जालन्यात अतिक्रमण हटाव मोहिमेचा फज्जा; जबाबदार स्वच्छता निरीक्षकांना तात्काळ निलंबित करा! – साद बिन मुबारक यांची प्रशासनाकडे धडक मागणी.. नोटिसा कपाटात की संगनमतात? साद बिन मुबारक यांचा मनपाला थेट सवाल, अतिक्रमण हटते आणि पुन्हा उभे राहते; जालना मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह.. आज दिनांक 17 बुधवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेकडून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत असल्याचा मोठा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात ही मोहीम पूर्णपणे अपयशी ठरत