वणी: विष प्राशन करू शेतकऱ्याचे आत्महत्या कुरई येथील घटना उपचारा दरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू
Wani, Yavatmal | Oct 22, 2025 मिळालेल्या माहितीनुसार, शंकर चटप यांनी दि. २० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास ९.३० वाजता आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान 22 ऑक्टोबर रोजी ९ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.