Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking
Politics

भोकरदन: मुख्य बाजारपेठ मोंढ्यांमध्ये असलेल्या कापड दुकानातून ग्राहकाची 3 लाख रुपये असलेली बॅग चोरट्याने पळवली

Bhokardan, Jalna | May 12, 2026
आज दिनांक 12 मे 2020 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील मुख्य बाजारपेठ मोंढा परिसरात असलेल्या एका कापड दुकानांमध्ये ग्राहकाच्या बॅगेत असलेली 3 लाख रुपये रोख असलेली बॅग चोरट्याने पळवून नेली आहे यात विशेष बाब म्हणजे हा चोरटा ही चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे यात एकच ओरडा दुचाकी वर बाहेर होता तर दुसरा याने काम आटवून रक्कम घेऊन दुचाकीवरून फरार झालेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे, आता या चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहे.

MORE NEWS