किनवट: सिंदगी ते बोधडी रोडवरील पुलावरून वाहत्या पाण्यातून वाहन घेऊन जाणाऱ्या चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू, किनवट पोलिसांत नोंद
Kinwat, Nanded | Aug 17, 2025
किनवट तालुक्यातील सिंदगी ते बोधडी रोडवरील नाल्याचे पुलाजवळ दि १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आठ ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान...