जालना: नसरापूर प्रकरणावर बाल हक्क आयोगाची कडक भूमिका; विशेष सरकारी वकील व फास्ट ट्रॅक सुनावणीची शिफारस..
Jalna, Jalna | May 4, 2026 नसरापूर प्रकरणावर बाल हक्क आयोगाची कडक भूमिका; विशेष सरकारी वकील व फास्ट ट्रॅक सुनावणीची शिफारस.. अशा घटनांना आळा बसण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाई करणे आवश्यक, आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील.. आज दिनांक 4 सोमवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी निर्णायक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.