हातकणंगले: माले फाटा चौकाजवळ काही कारणावरून दोन गटांमध्ये वाद, हातकणंगले पोलिसात १३ जणांवर गुन्हा दाखल
Hatkanangle, Kolhapur | Sep 5, 2025
हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माले फाटा चौकात दोन गटांमध्ये वाद होऊन गोंधळ झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी...