नगर: परप्रांतीय मजुरांचे वाहन उलटले 26जाने जखमी पाच जण गंभीर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
कर्जात कुळधरण श्रीगोंदा महामार्गावर पिकप पाहण्याच्या अपघातात आठवडे बाजारासाठी चाललेल्या 26 परप्रांतीय मजूर गंभीर जखमी झाले आहेत यात पुरुष महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे