महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक पक्षाकडून पक्षाचे इच्छुक उमेदवारांना डावलून आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक झाले आहे शिवसेना ऊबाठा गटाच्या कार्यालयासमोर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अर्ध नंद होऊन आंदोलन सुरू केले आहे प्रभाग क्रमांक सात मधून इच्छुक असलेल्या राकेश साळुंखे यांनी आंदोलन सुरू केले आहे तसेच त्यांनी शिवसेना पक्षाचे पदाधिकाऱ्यांवर आरोप केले आहे गेल्या 18 वर्षापासून शिवसेना प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.....