हातकणंगले: इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, प्रारूप आराखडा जाहीर, 16 प्रभाग, 65 नगरसेवक
Hatkanangle, Kolhapur | Sep 4, 2025
इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.महाराष्ट्र...