हिमायतनगर: नगर पंचायतीवर राष्ट्रवादीचा काँग्रेसचा झेंडा फडकवणार - आ. प्रतापराव पाटील यांचे हिमायतनगर येथे व्यक्तव्य
आम्ही युतीची वाट पाहतो असून युती झाली तर ठीक अन्यथा आमचा स्वबळाचा नारा असून आम्ही युतीच्या प्रस्तावाची वाट पाहतो असून युती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यातील नगर पंचायत नगर पालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत असे म्हणत आ. चिखलीकर यांनी हिमायत नगर नगर पंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू असा विश्वास देखील आजरोजी हिमायत नगर येथे बाजारपेठेत दुपारी 12:30 च्या प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले आहेत.