* तपोवनातील साधुग्राम परिसरातील साफ सफाईला सुरुवात * साधूग्राम परिसरातील मलबा उचलण्यास सुरुवात * नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर राडा रोडा उचलण्यास सुरुवात * नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेला आली जाग - एकीकडे तपोवन आतील वृक्षतोडीचा मुद्दा पेटलेला असतानाच दुसरीकडे तपोवन परिसरातील साफसफाईला सुरुवात