कोरेगाव: धोम धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याची एकाच वेळी १३ ठिकाणी स्वच्छता मोहीम; पाणी बचाव संघर्ष समितीच्या लढ्याला यश
Koregaon, Satara | Aug 27, 2025
धोम धरण पाणीबचाव संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे सातारा सिंचन विभागाकडून धोम डावा आणि उजवा दोन्ही कालव्यांचे हेड टू टेल...