साक्री: साक्रीत प्रभाग ३ मध्ये अनेक नागरी समस्या; स्थानिकांनी दिले प्रशासनाला निवेदन
Sakri, Dhule | Oct 16, 2025 स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक नागरि समस्यांचे निराकरण करण्यात यावे या मागणीसाठी स्थानिक नागरिक ऐकवटले आहेत.साक्री शहरातील प्रभाग क्र. ३ मधील विविध नागरी समस्यांचे तातडीने सोडविण्यात यावी या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी तुषार सोनवणे यांना गुरुवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता देण्यात आले.साक्री शहरातील वार्ड क्रमांक ३ मध्ये अनेक नागरी समस्या निर्माण झालेल्या आहेत.