जालना: 500 पेक्षा अधिक मतांनी विजयाचा विश्वास; विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा कौल मिळेल: महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ..
Jalna, Jalna | Jun 18, 2026 500 पेक्षा अधिक मतांनी विजयाचा विश्वास; विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा कौल मिळेल: महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ.. आज दिनांक 18 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी आपण 500 पेक्षा अधिक मतांच्या फरकाने विजयी होऊ, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. जालन्यातील एका मतदान केंद्राला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. शिरसाठ म्हणाले की, सध्या महायुतीकडे सुमारे 450 मत