परांडा: तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्प अखेर ओव्हरफ्लो,चार दरवाज्यातुन १२६४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू
Paranda, Dharavshiv | Aug 24, 2025
परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी अखेर ओव्हरफ्लो झाला आहे.पाण्याची आवक वाढल्याने दि.२४ ऑगस्ट रोजी...