चांदूर रेल्वे: चांदुर रेल्वे बस स्थानक येथून मुलीच्या बॅगमधून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यां दोन संशयतावर गुन्हा दाखल
Chandur Railway, Amravati | Aug 26, 2025
एका सोळा वर्षीय मुलींनी चांदुर रेल्वे पोलिसात दोघाजणाविरुद्ध तक्रार दिली आहे. कॉलेज सुटल्यावर चांदुर रेल्वे बस स्थानकावर...