मानगाव: मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोणेरे अभियांत्रिकी विद्यापीठाचा घेतला आढावा
Mangaon, Raigad | Sep 22, 2025 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे भेट दिली पहाणी करत आढावा घेतला ह्यावेळी विद्यापीठात सर्व डिपार्टमेंट तसेच विद्यार्थीकक्ष याची पाहणी करण्यात आली ह्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्राध्यापक व विध्यार्थी यांच्याशी संवाद साधला.