जालना: मुसळधार पावसानंतर प्रशासन सतर्क; आयुक्त अंजली शर्मा, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांची विविध भागांना भेट
Jalna, Jalna | Jul 31, 2026 जालना शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याची तसेच काही नागरिकांच्या घरांमध्ये व व्यापारी आस्थापनांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच नगरसेवक भास्कर आबा दानवे यांनी शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणी दौऱ्यात प्रभाग क्रमांक १ मधील गायत्रीनगर व कोठारीनगर, प्रभाग क्रमांक ७ मधील जुना मोंढा, प्रभाग क्रमांक ८ म