धुळे: राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावरील क्रूरकर्मा औरंगाबाद नाव बदल करा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न
Dhule, Dhule | Nov 7, 2025 धुळे राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावरील औरंगाबाद नाव बदल करा मागणीसाठी 7 नोव्हेंबर शुक्रवारी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष हेमंत भडक पदाधिकारी यांच्या नेतृत्वात जोरदारपणे घोषणाबाजी करत निदर्शन करण्यात आले . त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाळे यांना लेखी मागणीचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राष्ट्रीय महामार्गावरील नामनिर्देशन फलकावर छत्रपती संभाजी न