जालना: निरखेडा येथील युवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश..
Jalna, Jalna | May 10, 2026 निरखेडा येथील युवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश.. आज दिनांक 10 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील निरखेडा येथील युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वात ठेऊन व भास्कर आबा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी भाजपात प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये विनायक राठोड, गौतम मोरे, कृष्णा चव्हाण, क