ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेला नेता हरपला असण्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुरानगर येथे बोलताना व्यक्त केली. तेथे उपस्थित प्रसारमाध्यमांना मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिली.
नगर: ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेला नेता हरपला: मुख्यमंत्री फडणवीस यांची बुऱ्हानगर येथे प्रतिक्रिया - Nagar News