जळगाव जामोद: शहरातील वायली वेस परिसरात आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते बैलजोडी स्मारकाचे लोकार्पण
Jalgaon Jamod, Buldhana | Aug 22, 2025
आज दिनांक 22 ऑगस्ट म्हणजे बैलपोळा, बैलांच्या प्रति कृतज्ञता साजरा करण्याचा सोहळा या उद्देशाने आमदार डॉक्टर संजय कुटे...