नांदगाव खंडेश्वर: मंगरूळ चव्हाळा येथे दारूच्या वादातून झालेल्या भांडणात खून, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
मंगरूळ चव्हाळा येथे दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात काठीने पोटावर व पाठीवर मारून जखमी केल्याने यातील मृतकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना 31 ऑक्टोबरला दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी घडली आहे. याबाबतीत कल्पना प्रभाकर घोंगडे यांनी एक नोव्हेंबरला रात्री दहा वाजून सहा मिनिटांनी मंगळूर चव्हाळा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीने दाखल केलेली तक्रार व वैद्यकीय अधिकारी यांचे पीएम रिपोर्ट वरून मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी मंगेश शंकरराव तिरमारे व छत्तीस.....