पारशिवनी: तालुकातील तामसवाडी परिसरात 52 वषीय व्यक्तीने स्वतः च्या घरात गळफास लावुन आत्महत्या पोलीसां नी मर्ग चा गुन्हा दाखल केला
तालुकातील तामसवाडी परिसरात 52वषीय व्यक्तीने स्वतः च्या घरात गळफासलावुन आत्महत्या केल्याने पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल केला आहे .