Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जुनी पेन्शनच्या मागणीसाठी महसूल विभागाचा संप; कार्यालयात शुकशुकाट

Jalna, Jalna | Apr 24, 2026
राज्यभरासह जालना जिल्ह्यात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला असून, याचा परिणाम स्थानिक प्रशासनावर स्पष्टपणे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथील महसूल विभागात पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पेन्शन योजनेमुळे (NPS) निवृत्तीनंतर आर्थिक असुरक्षितता निर्माण होत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी महसूल विभागातील अ
जालना: जुनी पेन्शनच्या मागणीसाठी महसूल विभागाचा संप; कार्यालयात शुकशुकाट - Jalna News