खामगाव: प्रशासनाकडुन खामगाव शहरातील मानाच्या लाकडी गणपती मंदिरापासून गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी
Khamgaon, Buldhana | Aug 9, 2025
खामगाव शहरात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर पर्यंत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर आज ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२...