मुलुंड मध्ये आमदार अबू आजमी यांच्या उपस्थितीत सपा पक्षाची बैठक पार पडली
सपा प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आज़मी यांनी आज सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुलुंड तालुका मध्ये सपा कार्यकर्ता पालिका निवडणुकी संदर्भात बैठक पार पडली यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते