कळंब तालुक्यातील डोंगर खड्डा येथील तरुण शेतकरी दिलीप रमेश कोहळे याने दिनांक 7 नोव्हेंबर रोजी शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेचा अधिक तपास कळंब पोलीस करीत आहे.
MORE NEWS
कळंब: डोंगरखर्डा येथे शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या - Kalamb News