मोहाडी: वरठी येथे फ्रिजच्या विद्युत धक्क्याने ६५ वर्षीय इसमाचा मृत्यू, घटनेचा मर्ग वरठी पोलिसात दाखल
Mohadi, Bhandara | Aug 6, 2025
मोहाडी तालुक्यातील वरठी येथे फ्रिजच्या विद्युत धक्क्याने 65 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दि. 5 ऑगस्ट मंगळवारला...