पातुर: अडीच हजार वर्षांची गुलामी संपवून आपण नवीन राष्ट्र निर्माण केलं, राष्ट्रात वरचढपणा चालतोच: वंचितचे अध्यक्ष आंबेडकर
Patur, Akola | Aug 15, 2025
अकोल्यातील वंचित बहुजन कार्यालया येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झालेल्या झेंडावंदन कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे...