कराड: मोराची शिकार केल्याप्रकरणी एक जण वनविभागाच्या ताब्यात, मृत १ मोर, १ लांडोर, १ छरा बंदूक दुचाकी जप्त
Karad, Satara | Aug 26, 2025
मोरासह लांडोरीची शिकार केल्याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. कराड तालुक्यातील तुळसण-ओंड रस्त्यालगत वनविभागाने ही...