हदगाव: तामसा ते हदगाव राज्यमहामार्गावरील वडगाव शिवारात रस्त्याच्या कडेला सांडलेला रक्ताचा पाट नेमका कुणाचा?
पोलीसानी केली पाहणी
Hadgaon, Nanded | Aug 2, 2025
हदगाव तालुक्यातील तामसा ते हदगाव राज्य महामार्गाच्या कडेला असलेल्या पवार कुठुंबियाच्या शेतात मोठ्या प्रमाणात रक्त...