हवेली: चिंचवड येथे बनावट आरटीओ चलन फाईल; लाखोंची फसवणूक
Haveli, Pune | Dec 21, 2025 मोबाईलवर बनावट आरटीओ चलनाची फाईल पाठवून मोबाईल हॅक करत बँक खात्यातून पैसे चोरले. हा प्रकार चिंचवडेनगर, चिंचवड येथे घडला. या प्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.