सावेडी उपनगरातील वैदवाडी परिसरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील मोठ्या प्रमाणात कचरा चाचला होता त्यामुळे विद्यार्थ्यांचे तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते या घटनेचा गांभीर्याने दखल घेत सामाजिक कार्यकर्ते करण कराळे यांच्या पुढाकारातून हा कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला