सातारा: चाकरमान्यांना कोकणातून परत मुंबईला नेण्यासाठी सातारा विभागातून २०५ बसेस रवाना; ग्रामीण भागातील वेळापत्रक होणार विस्कळीत
Satara, Satara | Sep 2, 2025
कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातून परत मुंबईला नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन...