लातूर: आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचार्यांच्या न्याय हक्कसाठी कॉंग्रेस शासनाशी भिडणार,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके
Latur, Latur | Aug 23, 2025
लातूर -लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर काम करणारे सुमारे ९५० अधिकारी व कर्मचारी यांनी दि. १९...