मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती राळेगावात आज दिनांक 6 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली. पत्रकार दिनाचे उचित्य साधून राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पत्रकार बांधवांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
राळेगाव: राळेगाव शहरातील विश्रामगृह व विविध ठिकाणी पत्रकार दिन उत्साहात साजरा - Ralegaon News