रिसोड: नकली नोटा अमली पदार्थ प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची न्यायालयलीन कोठडीत रवानगी रिसोड पोलिसांची माहिती
Risod, Washim | Nov 6, 2025 रिसोड शहरातील अमरदास नगर येथे दिनांक 2 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये अमली पदार्थ गांजा आणि बनावट नोटांचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी ची 6 नोव्हेंबर ला पोलीस कोठडी संपली असुन न्यायालीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता वाजता दिली आहे