Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जालना शहरात पोलिसांच्या सलग दोन कारवाया; मंगळबाजारातून 160 किलो गोवंशीय मांस जप्त, तिघे जेरबंद

Jalna, Jalna | Apr 6, 2026
जालना शहरात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण 160 किलो गोवंशीय मांस जप्त करण्यात आले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोमवार दि. 6 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या सलग कारवायांमुळे जालना शहरात खळबळ उडाली आहे. पहिली कारवाई छाईपुरा परिसरात करण्यात आली. 5 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9.40 वाजता सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने राणा मॉडेलिंगसमोर व हमजा किराणा दुकानाजवळ छापा टाकला. यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला.
जालना: जालना शहरात पोलिसांच्या सलग दोन कारवाया; मंगळबाजारातून 160 किलो गोवंशीय मांस जप्त, तिघे जेरबंद - Jalna News