इगतपुरी: इगतपुरी नगरपरिषद मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्र महाविद्यालय येथे पार पडली शासकीय अधिकारी, उमेदवार, प्रतिनिधी यां
इगतपुरी येथील शासकीय तंत्र महाविद्यालयात निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार, प्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांची बैठक संपन्न - *बैठकीतील महत्वाचे मुद्दे* - अधिकृत ओळख पत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही - सकाळी नऊ वाजता उमेदवारांच्या उपस्थितीत मतपेट्या उघडण्यात येऊन दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार - मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणे आत नेण्यास मनाई - मुख्य दरवाजा बाहेर डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर व एचएचएमडीद्वारे होणार येणाऱ्यांची तपासणी