तालुक्यातील पिंपळगाव कोहली येथे एका घरामध्ये अस्वल शिरल्याने गावात प्रचंड खळबळ वाजली होती वनविभागाच्या पदकाने अत्यंत सिताफिने आणि धाडसाने अस्वलाचे फिजिकल रेस्क्यू करून त्याला जेलबंद केले व मध्यरात्री सुरक्षितपणे जंगलात सोडून दिले ही घटना तारीख पाच फेब्रुवारीला पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने तारीख पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता प्रसिद्धी पत्रकातून दिले आहे