अकोट: बिलबिले सभागृह येथे"गाता रहे मेरा दिल"जेसीआय आकोट ची गीत गायन स्पर्धा पार पडली
Akot, Akola | Sep 14, 2025 बिलबीले मंगल कार्यालय येथे गाता रहे मेरा दिल हि गायनाची स्पर्धा आयोजीत करण्यात आला होती. त्या करीता 75 स्पर्धकांनी या मध्ये सहभाग घेतला.विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विविध शहरातुन सातारा, बुलढाणा, अमरावती, पुणे , मुंबई, अकोला, संभाजीनगर, अंजनगांव, दर्यापुर, अकोट येथील स्पर्धकांनी भाग घेतला होता, 2 राउंड मध्ये स्पधेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सर्व स्पर्धकांनी अतिषय उत्कृष्ट् गीत सादर केले व सर्व स्पर्धकांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध् केले.हि स्पर्धा 8 तास चालली